

Kesari wishing you a very happy tour. Kindly see some useful information.

केसरी परिवारात आपले सहर्ष स्वागत. सहलीसाठी केसरीची निवड केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. आपण निवडलेली सहल अधिक आरामदायी व्हावी, सहलीवर आपली कोणतीही गैरसोय होऊ नये आणि या सहलीचा आनंद आपल्याला निश्चिंतपणे घेता यावा म्हणून या काही महत्त्वाच्या सूचना आणि थोडी उपयुक्त माहिती